Samrudhhi Highway Facilities : ‘समृद्धी’वरील स्वच्छतागृहांमध्ये ना पाणी, ना देखभाल
Highway Project Maharashtra : समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये देखभालीचा अभाव असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला याचिकाकर्त्यातर्फे देण्यात आली.