Maratha Reservation: ‘मराठा- कुणबी’करिता हैदराबाद गॅझेटियर लागू
Maratha Reservation Protest End: गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (ता. २) हैदराबाद गॅझेटियर लागू करत शासन आदेश काढल्याने उपोषण मागे घेतले.