Kunbi Certificate: हैदराबाद गॅझेटच्या निर्णयानंतर ७४ कुणबी प्रमाणपत्रे वाटप
Kunbi Certificate Distribution: जालना जिल्ह्यात पाच हजार २७ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. (ता. २ सप्टेंबर २०२५) हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत ७४ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.
74 Kunbi caste certificates issued in Jalna districtAgrowon