Hurda Jowar: हुरडा ज्वारी लागवडीतून साधा उत्पन्नवाढीची संधी
Agri Business: महाराष्ट्रात ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य असून, तिच्या दुधाळ अवस्थेतील हुरड्याला आता शहरी भागात मोठी मागणी आहे. योग्य वाणाची निवड करून आणि कृषी पर्यटनाशी जोडून शेतकरी यामधून अधिक नफा कमवू शकतात.