Hunger Strike : अखेर पाच दिवसांनी अन्नत्याग उपोषण मागे
Government Assurance : अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग उपोषण पाच दिवसांनंतर मागे घेण्यात आले.
Hunger Strike Called Off After 5 Days Following Written Assuranceagrowon