Grazing Land Fire: गायरानाला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक
Tree Destruction: समाजकंटकाने मुसळगाव (ता. सिन्नर) येथे शनिवारी (ता. १७) सकाळी गायरान जमिनीला आग लावल्याने आगीत मोठ्या प्रमाणावर चारा तसेच कडुनिंब, बोर, चिंच, सुबाभूळ आदी शेकडो झाडे जळून खाक झाली.