SarangkhedaAgrowon
ॲग्रो विशेष
Sarangkheda Yatra: सारंगखेड्यातील यात्रेला शेकडो भाविकांची हजेरी
Spiritual Rituals: भल्या पहाटेपासून मंदिरात सुरू असलेला घंटानाद, महानुभाव पंथीय संस्कारानुसार एकमुखी दत्ताच्या मूर्तीला केले जाणारे विधिवत स्नान, पूजा आणि श्री दत्तात्रेय प्रभू की जयच्या नामघोषाने सारंगखेडानगरी दुमदुमून जात आहे.

