Human Wildlife Conflict: वन्यप्राण्यांमुळे जीवितहानी, शेतपीक नुकसान भरपाईत वाढ होणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे होणारी जीवितहानी, मानवी इजा, पशुधन आणि शेतपिकांच्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्यासाठी सरकारने समिती गठित केली आहे.