Interview with Ashish Thackeray: बिगरजंगली बिबट्यांमुळेच संघर्ष वाढतोय
Human Leopard Conflict: सह्याद्री पर्वतरांगेत कोल्हापूरपासून ते नाशिकच्या साल्हेरपर्यंत बहुतेक दुर्गम गावे व त्यांच्या वनशिवारात बिबट्या रुळला आहे. पशुपालक, स्थानिक व शेतकऱ्यांच्या आयुष्यातला तो एक अविभाज्य भाग बनला आहे. यासंदर्भात पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आशिष ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद.
Ashish Thackeray, Chief Conservator of Forests Pune Forest DepartmentAgrowon