Human Forest Relation: जन-वन साहचर्यासाठी ठोस कृतीची गरज
Forest Ecosystem: मानव व सृष्टी-व्यवस्था यांतील नात्याचा वेध आपण घेत आहोत. मागील दोन लेखांत जंगल परिसंस्था व स्थानिक लोक यांच्यातील पारंपरिक नाते व त्याचे बदलते स्वरूप याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.