Millet Processing : भरडधान्य प्रक्रियेतून मूल्यवर्धनाला संधी
Agribusiness India : अहिल्यानगर शेतातील उत्पादन वाढविताना हवामानातील बदल आणि निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींमुळे मर्यादा येतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.
Value addition opportunities in millet processingAgrowon