New Delhi News: नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरातील कृषी क्षेत्राची गळचेपी होऊ लागली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’कडून (एनसीआरबी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीतून ही बाब उघड झाली आहे. .विविध श्रेणींतील आत्महत्या (वर्ष २०२३)एकूण आत्महत्या १ लाख ७१ हजार ४१८कृषी क्षेत्राशी निगडित १० हजार ७८६शेतकरी- उत्पादक ४ हजार ६९०कृषी कामगार ६ हजार ९६.Farmer Death: पीकनुकसानीमुळे व्यथित शेतकऱ्याची आत्महत्या.उत्पन्नगटनिहाय आत्महत्या (प्रमाण टक्क्यांत)उत्पन्न प्रमाणएक लाखांपेक्षा कमी ६६.२एक ते पाच लाख २८.३.बेरोजगारांच्या आत्महत्या एकूण १४ हजार २३४ (प्रमाण टक्क्यांमध्ये)केरळ १५.४महाराष्ट्र १४.५तमिळनाडू ११.२उत्तर प्रदेश ९.१.Farmer Death: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात.व्यवसायाशी संबंधित आत्महत्या (प्रमाण टक्क्यांत)महाराष्ट्र १६कर्नाटक १४.१तमिळनाडू ८.९पश्चिम बंगाल ८मध्य प्रदेश ६.८.शेतकरी आत्महत्यांचे राज्यनिहाय प्रमाण (टक्क्यांत)महाराष्ट्र ३८.५कर्नाटक २२.५आंध्रप्रदेश ८.६मध्यप्रदेश ७.२तमिळनाडू ५.९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.