HTBT Seed Ban Debate: ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी नको, परवानगी द्या: घनवट
Demand to Allow Cotton Seeds: शेतकऱ्यांबरोबर, कापड उद्योग, राज्य व केंद्र सरकारचे नुकसान आहे. बंदी हटवून त्वरित प्रगत बियाण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.
National President of Swatantra Bharat Party Anil GhanwatAgrowon