Farmer Protest: प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवरील निर्बंध हटवून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव तालुक्यातील कोळी येथे गुरुवारी (ता. २५) ‘शेती तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह’ राबविण्यात आला.