Seed Drill Machine: पेरणी यंत्र वापरताना चुका टाळा; उगवण आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
Sowing Tips: खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून अनेक शेतकरी पेरणीसाठी पेरणी यंत्रांचा वापर करतात. पेरणी यंत्रामुळे वेळ, मजुरी आणि खर्चाची बचत होत असली तरी त्याचा योग्य वापर न केल्यास बियाण्यांची उगवण कमी होऊ शकते.
Avoid These Seeder Mistakes for Better Germination and YieldAgrowon