Citrus Farming: संत्रा काढणीतील काळजी म्हणजे गुणवत्तेची खात्री
Orange Cutting: हंगामात एकाच वेळेस प्रचंड प्रमाणात फळं बाजारात येत असतात. त्यामुळे भाव खाली येतात आणि शेतकरी नुकसानाला सामोरे जातो. त्याऐवजी संत्र्यांची काढणी एकदाच न करता तीन किंवा चार वेळा केली तर हे नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.