Soybean Seed Storage: पुढच्या वर्षी बियाणे टंचाईची शक्यता, सोयाबीन बियाण्याची साठवण घरच्या घरी कशी कराल?
Soybean Biyane Sathwan: यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाला एल निनोचा फटका बसला. परिणामी पुढीलवर्षी बियाण्याची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील वाणांची योग्य प्रकारे साठवण करुन बियाणे तयार करण्याचा सल्ला सध्या दिला जात आहे.
best way to preserve soybean seed germinationAgrowon