Water Conservation : अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी उपाय करा
Ground Water Crisis : नाशिक ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, याची दक्षता घ्यावी.