Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?
Low rainfall Farming: यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे केळी लागवडीचे नियोजन पाण्याच्या उपलब्धतेनुसार करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः योग्य कंदांची निवड, कंदप्रक्रिया आणि लागवडीपूर्व नियोजन केल्यास केळीचे पीक कमी पाण्यातही चांगले तग धरू शकते.
Best Banana Varieties for Water Scarcity ConditionsAgrowon