Citrus Orchard: पूरपरिस्थितीमधील संत्रा, मोसंबीच्या फळबागा वाचवण्याचे सोपे उपाय
Flood Management: आंबिया बहरातील फळांची काढणी नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच करणे आवश्यक आहे. जास्त उशीर केल्यास फळाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. तसेच पाण्याचा निचरा झाल्यावर शेतकऱ्यांनी एकदा बागेची वखरणी करावी जेणेकरुन जमीन भुसभुसशीत होईल आणि हवा खेळती राहते.