Gomutra Wapar: गोमूत्र वाया जाऊ देऊ नका; शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी करा वापर
Cow Urine Management: गोठ्यातून वाहून जाणारे गोमूत्र वाया न जाऊ देता त्याचा शेणखत आणि इतर सेंद्रिय पदार्थांच्या मूल्यवर्धनासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे गोमूत्राचे योग्य पद्धतीने संकलन आणि वापर करणे महत्त्वाचे आहे.