Sugarcane in Drought: दुष्काळात उसाची वाढ टिकवण्यासाठी उपयुक्त फवारण्या कोणत्या?
Water Stress in Sugarcane: पाण्याच्या टंचाईमुळे ऊस पिकावर पाण्याचा ताण येत आहे. अशा परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकवणे आणि त्याच वेळी पिकाची वाढ टिकवण्यासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक असते.
Best Sprays For Sugarcane Crop During DroughtAgrowon