Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय
Methane Reduction Issue: वायुप्रदूषण हे जनावारांमुळे सुद्धा होते. मिथेन हा अत्यंत घातक वायू जनावरांच्या माध्यमातून तयार होतो. याबाबत पशुपालकाला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रण मिळवणे शक्य आहे.