Borewell Recharge: कमी पावसातही बोअरवेल टिकवा; कूपनलिका पुनर्भरणाची सोपी पद्धत
Groundwater Recharge: सध्या शेती आणि वापरासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे भूजलाची पातळी कमी होत आहे. परिणामी कूपनलिका कोरड्या होत आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले की त्याचा वापर भूजल म्हणून केला जातो.
Step By Step Borewell Recharge Method For FarmersAgrowon