Sugarcane Crop Management : पूरबाधित ऊस क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना
Sugarcane Nutrient Management : पूरबाधित क्षेत्रातील उसाची पाने पिवळसर पडतात. फुटवे मरण्याच्या प्रमाणात वाढ होते. पानांची संख्या व आकारात घट येते. हे लक्षात घेऊन पाणी ओसरल्यानंतर नत्रा खताची मात्रा विभागून द्यावी. स्फुरद, पालाशचा वापर करावा.