Onion Cultivation: दुष्काळात कांदा लावताय? ७ गोष्टींकडे दूर्लक्ष करु नका!
Onion Crop Management: यंदा दुष्काळी परिस्थिती असताना कांदा लागवड करावी की नाही ही शंका काही शेतकऱ्यांमध्ये आहे. किंबहुना जे शेतकरी लागवड करत आहेत, त्यांनी कांद्याला पुरेसे पाणी उपलब्ध आहे का, रोपांची अवस्था कशी आहे, जमिनीत योग्य ओलावा आहे का आणि सिंचनाची सोय आहे ना, या गोष्टी तपासून लागवड करावी.
Seven precautions for onion cultivation during droughtAgrowon