Fodder Storage: चाऱ्यातील बुरशी जनावरांसाठी हानीकारक! बुरशी लागू नये म्हणून काय करावे उपाय?
Livestock Health and Diseases: दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चारा जपून ठेवणे महत्त्वाचे असते. मात्र, यंदा हिवाळ्यातही जाणवणाऱ्या दमट हवामानामुळे साठवलेल्या चाऱ्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.