Rabi Sowing After Flood: अतिवृष्टीनंतर रब्बी पिकांसाठी जमीन कशी तयार करावी?
Post Flood Soil Preparation: पाण्याचा निचरा, मशागत आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपिकता वाढते व रब्बी पिकाला पोषकता मिळते आणि अतिवृष्टीनंतरही शेतकरी रब्बी पिकाचे भरघोस उत्पादन घेऊ शकतात.