Watermelon Cultivation: भरघोस उत्पादनासाठी कलिंगडाची लागवड कशी करावी?
Summer Crop Management: कमी क्षेत्रात, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि टिकाऊपणा या गुण वैशिष्ट्यांमुळे कलिंगड लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य पाणी नियोजन करून टरबुजाचे उत्तम उत्पादन घ्यावे.