Summer Banana Care: उन्हाळ्यात केळी बागेसाठी पाणी नियोजन कसे करावे?
Banana Water Management: उन्हाळ्यात तापमान खूप वाढते आणि जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे केळी बागेत पाण्याचे योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचे असते.
Water Irrigation Management for Banana crop in summerAgrowon