Delayed Monsoon Tips: पाऊस लांबल्यावर पेरणीचे नियोजन कसे कराल?
El Niño Farming: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात कमी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची निवड, वाणाची निवड, योग्य लागवड पद्धत निवडावी. जेणेकरुन कमी पाण्यातही पिकांवरील जोखीम कमी होईल आणि उत्पादन टिकवता येईल.
Crop Planning Tips For Low Rainfall And Uncertain MonsoonAgrowon