Rabi Crop Planning: एल निनोच्या पार्श्वभूमीवर रब्बीचे नियोजन कसे करावे?
El Nino Impact: उपलब्ध जमिनीतील ओलाव्याचा योग्य वापर करून कमी क्षेत्रातून चांगले उत्पादन मिळविण्यावर भर द्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञांनी केले आहे.