Sugarcane Irrigation: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन कसे करावे?
Sugarcane Water in Drought: यंदा दुष्काळ असल्यामुळे ठरावीक दिवसांनी सिंचन करण्यापेक्षा गरजेनुसार सिंचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीत ओलावा किती आहे, पाणी किती उपलब्ध आहे, तापमान किती आहे, आणि ऊस वाढीच्या कोणत्या अवस्थेत आहे या गोष्टींचा विचार करुन पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
Best irrigation practices for sugarcane in water scarcityAgrowon