Citrus Pest: संत्रा-मोसंबीवर कोळी किडीचा धोका! वेळीच नियंत्रण करा
Pest Management: संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळ पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वेळीच ओळख करून योग्य उपाययोजना केल्यास फळांचे होणारे नुकसान आणि उत्पादनातील घट टाळता येते.