Safflower Fertilizer Management: यंदा संततधार पावसामुळे शेतकरी करडई पिकाची वेळेवर पेरणी करु शकले नाही. उशिरा पेरणी झाल्यामुळे शेतकरी उत्पादन कमी येईल या मानसिकतेत आहेत. परंतु पेरणीनंतरही योग्य व्यवस्थापनाच्या मदतीने शेतकरी करडई पिकात उत्पादन वाढ मिळवू शकतात.