Heavy Rain: अतिवृष्टीनंतर खरीप पिके आणि फळपिकांमध्ये काय काळजी घ्याल?
Crop Care Monsoon: महाराष्ट्रात अनेक भागांत सलग व अतिवृष्टीमुळे फळपिके आणि खरीप पिकांमध्ये पाणी साचणे, मुळांना ऑक्सिजनचा अभाव, अन्नद्रव्यांची धूप आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच फळपिकांमध्ये आणि खरीप पिकांमध्ये उपाययोजना कराव्यात.