Soybean Crop Protection: जोरदार पावसानंतर सोयाबीन पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन
Pest/Disease control after rain: संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे मुळांचे अन्नद्रव्य घेण्याचे प्रमाण कमी होते. शेतातील पाणी ओसरल्यावर जमीनीतील ओलाव्यामुळे, ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रतेमुळे अळीवर्गीय कीड वाढू, आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.