HDPS Cotton Fertilizer: कपाशीच्या सघन लागवडीत खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण नियोजन
Cotton Fertilizer Management: सघन लागवड यशस्वी होण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते दिल्यास झाडांची वाढ चांगली होते, बोंडधारणा वाढते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
Best Fertilizer Schedule For High Density CottonAgrowon