Sugarcane Fertilizer Dose: सुरु उसाच्या भरघोस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन कसे करावे?
Fertilizer Management: राज्यात सध्या सुरु उसाच्या लागवडीची तयारी सुरू आहे. मात्र केवळ लागवड करून चांगले उत्पादन मिळत नाही, तर योग्य खत व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे असते.