Soil Erosion: खरडून गेलेल्या जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना
Soil Restoration: मातीचा केवळ वरच्या सेंद्रिय थराची धूप झाली असल्यास गाळाची मातीची भर दिली तरी माती पिकासाठी योग्य होते. कारण या थरामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे कुजलेले अवशेष असतात. त्यामुळे माती सुपीक बनते.