Stress in Turmeric Crop: दुष्काळाचा हळद पिकाला फटका; फुटवे वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाचवण्यासाठी काय कराल?
Turmeric Farming in Drought: यंदा दुष्काळाच्या सावटाचा हळद पिकावर परिणाम होऊन त्यावर अजैविक ताण आला आहे. यात पिकाला फुटवे कमी फुटतात, पाने पिवळी पडतात. पिकाची वाढ खुंटते आणि एकूणच हळदीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
Improve turmeric growth under water scarcityAgrowon