Organic Farming: गांडूळ खत निर्मितीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (PoCRA) अल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्याने अनुदान दिले जाते. तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत लाभार्थ्याला ३०,००० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.