Irrigation Management: जमिनीच्या प्रकारानुसार करा सिंचनाचे नियोजन; पाण्याची होईल बचत
Water Management by Soil Type: रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी देणे महत्त्वाचे आहे. परंतु, पाणी व्यवस्थापन करताना केवळ पिकाचा विचार करून चालत नाही, तर जमिनीचा प्रकारही लक्षात घ्यावा लागतो.
Irrigation management according to soil typeAgrowon