India Currency Market: रुपयाच्या घसरणीचा अर्थ कसा लावायचा?
Rupee Dollar Exchange Rate: रुपया- डॉलर विनिमय दर ‘न्यू नॉर्मल’ शोधत आहे. तो नव्वदी ते शंभर यात स्थिर होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांत रुपया-डॉलर विनिमय दर सातत्याने घसरत आहे. नुकताच ९१ रुपये पार झाला.