Bhujal Patali Wadh: एलनिनोमुळे सिंचनासाठी भूजलावर भिस्त; कमी पावसात भूजल वाढवण्यासाठी सोपे उपाय!
Groundwater Recharge: यंदा एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भूजलाची पातळीसुद्धा कमी राहू शकते. तसेच खरिपात पावसाचा खंडसुद्धा पडू शकतो.
Best groundwater recharge methods for farmersAgrowon