Cotton Cultivation: कपाशीच्या सघन लागवडीतून ३० टक्के उत्पादनवाढ! योग्य पेरणी अंतर किती असावे?

Kapashi Saghan Lagwad: यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने कपाशीची लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य वेळी पेरणी, जमिनीप्रमाणे लागवडीचे अंतर आणि सघन लागवड तंत्राचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ मिळू शकते.
Best cotton spacing for low rainfall areas
Best cotton spacing for low rainfall areasAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com