Cotton High Density Planting: सघन लागवड पद्धतीत कपाशीच्या पिकातील अंतर कमी ठेवले जाते. या पद्धतीत विशेषत: कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यायचे असते. तसेच कमी पावसाच्या परिस्थितीत ही पद्धत आणखी फायदेशीर ठरते.
Cotton Sowing under High Density Planting SystemAgrowon