Kanda Karpa: कांद्यावरील करप्याचे तीन प्रकार! तुमच्या कांद्यावर कोणता करपा आलाय जाणून घ्या लक्षणांमधून..
Onion Diseases: करप्याचे नियंत्रण करण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार औषधांची फवारणी करावी लागते. त्यामुळे लक्षणांवरून शेतकरी कांद्यावरील करप्याचे निदान करु शकतात.