Rabi Onion Harvesting: उन्हाळ्यात रब्बी कांद्याची काढणी आणि काढणीपूर्व नियोजन कसे करावे?
Summer Onion Farming: वाढत्या उन्हाचा अंदाज घेता कांद्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होतो. जमिनीतील ओलावा कमी होऊन कांदा सुकतो. त्यामुळे कांद्याचे काढणीपूर्वीचे योग्य व्यवस्थापन करुन कांद्याची योग्य पद्धतीने काढणी करणे आवश्यक आहे.