Rabi Sorghum: धान्य आणि चाऱ्यासाठी रब्बी ज्वारीच्या लागवडीचं संपूर्ण नियोजन
Farming in El nino: धान्यासोबत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी रब्बी ज्वारीची लागवड फायदेशीर ठरू शकते. योग्य वाणाची निवड, वेळेवर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन आणि संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन केल्यास ज्वारीचे चांगले उत्पादन घेता येते.